Ferfar #5102 · तामसा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 323
- Talathi
- दत्ता अशोक चेके
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : बालाजी किशन सुर्यवंशी रा. तामसा यांनी दुय्यम निबंधक हदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2883-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 323 क्षेत्र 1.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालाजी किशन सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.