सातबारा Watch

← तामसा

Ferfar #5127 · तामसा

हादगाव, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
618
Talathi
दत्ता अशोक चेके
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बॅक लि नांदेड शाखा तामसा तर्फे शाखाधिकारी मोहन मुन्नालाल चौधरी गहाणखत लिहुन देणार : गजानन विठ्ठलराव यंगलवार रा. तामसा यांनी दुय्यम निबंधक हदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3014-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 618 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन विठ्ठलराव यंगलवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.