Ferfar #741 · पांगरी (तामसा)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119
- Talathi
- दत्ता अशोक चेके
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026अर्जदार कमलबाई सोमा आडे रा. रावणगांव येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौजे पांगरी ता. शिवारातील शेत जमीन गट क्र. ११९ मधील क्षेत्र ०.७८ आर एवढी जमीन फेरफार क्रं ५६९ ने आली. सदरील जमिनीचे ७/१२मध्ये त्यांचे नाव कमलबाई सोमा असे पडले असल्याने त्यांना शासकीय व बँक कामासाठी अडचण निर्माण होत असल्यामुळे त्यांचे नाव कमलबाई सोमा ऐवजी कमलबाई सोमा आडे असे विनंती अर्ज, महाराष्ट्र शासन राजपत्र वर्ष १२, अंक राजपत्र क्रं ४१ गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ८-१४, २०२६/आश्विन १६-२२ , शके १९४८ पान क्रं १४४ अ क्रं A-२६७०६७८ व आधार कार्ड नुसार दुरुस्त करून नोंद घेण्यात आली. सदर नोंद सेवेत सादर.