सातबारा Watch

← रावणगांव (म)

Ferfar #1499 · रावणगांव (म)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
राजकुमार सदाशिव सूर्यवंशी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 खातेदार दशरथ जळबा भिसे,यादव जळबा भिसे ,भिमराव जळबा भिसे ,पार्वतीबाई भिसे,व गयाबाई सुर्यभान ठाकरे यांच्या नावे मौजे रावणगांव म ता.हादगव जि. नांदेड येथे गट क्र.19 क्षेत्र 1 हे.53 व पो. ख 0.06 आर ही वडीलोपार्जित व सामाईक शेतजमीन असून सदर पूर्ण जमीन त्यांनी खलील प्रमाणे आपआपसात वाटून दिली व घेतले आहे. 1)दशरथ जळबा भिसे यांना गट क्र.19 क्षेत्र 1 हे.53 अरव पो.ख 0.16 आर पैकी 0.38 आर व पो.ख 0.04 आर 2)यादव जळबा भिसे यांना गट क्र.19 क्षेत्र 1 हे.53 अरव पो.ख 0.16 आर पैकी 0.38 आर व पो.ख 0.04 आर 3)भिमराव जळबा भिसे यांना गट क्र.19 क्षेत्र 1 हे.53 अरव पो.ख 0.16 आर पैकी 0.39 आर व पो.ख 0.04 आर 4)पर्वतीबाई जळबा भिसे यांना गट क्र.19 क्षेत्र 1 हे.53 अरव पो.ख 0.16 आर पैकी 0.38 आर व पो.ख 0.04 आर वरील प्रमाणे वाटून देण्यास गयाबाई सुर्यभान ठाकरे यांनी संमती दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.