Ferfar #1152 · शिवपुरी
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- दत्ता अशोक चेके
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
विहिरीची नोंद
अर्जदार कौशल्याबाई साहेबराव माने राहणार शिवपुरी ता. हदगाव जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे शिवपुरी येथील गट क्रं 55 मधील क्षेत्र 1.64 हे. आर जमीन असून सदरील जमीनीमध्ये यांच्या हिश्यात एक स्वतंत्र विहीर आहे. करीता विनंती अर्ज व पंचनामा नुसार 7/12 चे इतर अधिकार रकान्यात विहीरची फेरफार नोंद घेण्यात आली. सदर नोंद सेवेत सादर.