Ferfar #1888 · कोंढुर
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
खातेदार भीमा ग्यानु भगत यांना अर्ज दिला की, मौजे कोंढुर येथे अनुक्रमे जमिन गट न. १०० व १०३ अनुक्रमे क्षेत्र ०.७७ आर पो.ख. ०.०२ आर व क्षेत्र ०.१२ आर पो.ख.०.०४ आर मध्ये त्यांचे नाव भिमराव ग्यानोबा भगत असे झाले आहे. तरी ते दुरुस्त करुन भीमा ग्यानु भगत असे करण्यात आले.
विनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.