Ferfar #1895 · कोंढुर
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106
- Talathi
- मच्छींद्रनाथ यादवराव हागोटे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
खातेदार शंकर वामन तिगलवाड यांची मौजे माळेगांव येथे जमिन गट न १०६ असा असुन या गटात त्यानी एक विहीर केली आहे. त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली.
विनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.