सातबारा Watch

← कोंढुर

Ferfar #1898 · कोंढुर

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
मच्छींद्रनाथ यादवराव हागोटे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 खातेदार गणपत लक्ष्‍मण शेंबेटवाड यांच्या नावे मौजे कोंढुर येथील गट क्र. १२० मध्‍ये क्षेत्र १.५८ हे.आर.पो.ख.०.०२ आर ही जमीन त्यांनी आपल्‍या पुतण्‍यास पुढील प्रमाणे वाटणी करुन घेतली. 1) कुणाल बालाजी शेंबेटवाड गट क्र.१२० क्षेत्र ०.४५ आर. 2) कृष्‍णा विजय शेंबेटवाड गट क्र.१२० क्षेत्र ०.१५ आर. विनंती अर्ज व ५००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.