Ferfar #945 · माळेगांव
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 161
- Talathi
- मच्छींद्रनाथ यादवराव हागोटे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
खातेदार शंकर खेमाजी भिसे यांनी मौजे माळेगांव येथे जमिन गट न १६१ असा असुन या गटात त्यानी एक विहीर केली आहे व या गटात त्यानी एक बोअर घेतला आहे तसी त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली.
विनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.