सातबारा Watch

← धोतरा

Ferfar #1073 · धोतरा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
50/1/B
Talathi
रविंद्र पुंडलिकराव गुजर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बोअर नोंद :- खातेदार नामे सतीष उत्तम वानखेडे यांचे नावे मौजे धोतरा तालुका हदगाव शिवारातील शेत सर्वे क्र. 50/1/B मध्ये जमीन असुन त्यामध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रुपयाच्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर