सातबारा Watch

← धानोरा ता.

Ferfar #2012 · धानोरा ता.

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
79/ब
Talathi
रविंद्र पुंडलिकराव गुजर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 नाव दुरुस्ती :- भागूबाई कोंडबाराव कदम यांच्या नावे असलेली मौजे धानोरा ता. शिवारातील शेत सर्वे क्र. 79/ब क्षेत्र 1 हेक्टर जमीन असुन अधिकार अभिलेखात त्यांचे नाव भागेरथाबाई कोंडबा कदम असुन महाराष्ट्र शासन राजपत्र क्र. 37- 10 सप्टेंबर 2026 नोंदणी क्र. A-2657072 तसेच आधारकार्ड,विनंती अर्जावरून त्यांचे नाव भागेरथाबाई कोंडबा कदम ऐवजी भागूबाई कोंडबाराव कदम अशी नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर