Ferfar #2018 · धानोरा ता.
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
वाटणीपत्र :- खातेदार नामे नीलावतीबाई दादाराव वानखेडे यांचे नावे असलेली मौजे धानोरा ता. तालुका हदगाव येथील एकत्रित कुटुंबातील शेत सर्वे क्र 51/1 क्षेत्र 0.54 आर जमीन असुन त्यापैकी शंकर शिवाजी वानखेडे यांना 0.24 आर तसेच पुंजाराम दादाराव वानखेडे यांचे नावे असलेली शेत सर्वे क्र 51/1 क्षेत्र 0.67 आर पैकी दगडू काशीराम वानखेडे यांना 0.30 आर जमीन बालाजी दगडू वानखेडे यांना 0.31 आर जमीन व शंकर शिवाजी वानखेडे यांना 0.06 आर जमीन तसेच धोंडबा दादाराव वानखेडे यांचे नावे असलेली शेत सर्वे क्रं 45/अ/1 क्षेत्र 0.67 पो.ख. 0.03 आर पैकी पुंजाराम दादाराव वानखेडे यांना 0.19 आर जमीन वाटणीपत्राआधारे देण्यात आली.
करिता विनंती अर्ज व 500/- रुपयाच्या बॉंडवर वाटणीपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.