सातबारा Watch

← वाळकी (बु.)

Ferfar #1128 · वाळकी (बु.)

हादगाव, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
26/1, 26/1/2
Talathi
परणे जी.आर.
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/08/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लिमीटेड शाखा उमरखेड गहाणखत लिहुन देणार : गोविंद विजय लाभशेटवार ,प्रतिभा गोविंद लाभशेटवार रा. वाळकी (बु.) यांनी दुय्यम निबंधक हदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2475-2026 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/1, 26/1/2 क्षेत्र 2.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद विजय लाभशेटवार ,प्रतिभा गोविंद लाभशेटवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.