Ferfar #4792 · आष्टी
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 181/2/2
- Talathi
- सहदेव भुजंगराव बासरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
वाटणीपत्र :-
खातेदार सामाईक नामे शिवाजी फुलसिंग चव्हाण,ओमप्रकाश फुलसिंग चव्हाण, बालाजी फुलसिंग चव्हाण, शंकर फुलसिंग चव्हाण,मिनाबाई फुलसिंग चव्हाण, सुमन विठ्ठल राठोड यांच्या नावे मौजे आष्टी येथील गट क्र. 181/2/2 क्षेत्र 1 हे 77 आर एवढी जमीन असून सदरील जमीन त्यांनी पुढीलप्रमाणे वाटून दिली 1] शिवाजी फुलसिंग चव्हाण गट क्र. 181/2/2 क्षेत्र 0 हे 45 आर , 2] ओमप्रकाश फुलसिंग चव्हाण गट क्र. 181/2/2 क्षेत्र 0 हे 44 आर, 3] बालाजी फुलसिंग चव्हाण गट क्र. 181/2/2 क्षेत्र 0 हे 44 आर व शंकर फुलसिंग चव्हाण यांना गट क्र. 0 हे 44 आर ही संपूर्ण जमीन वाटून दिली.करिता विनंती अर्ज व 500 रुपयाचे बॉन्ड पेपरवर क्र. EV381971 दिनांक 27/08/2026 वर दिनांक 01/09/2026 रोजी नोटरी वर वाटणीपत्रक करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.