Ferfar #3467 · उमरी (ज.)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- मिरा उत्तम धनगरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अर्जदार, सुशीलाबाई संभाजी अमृते रा. उमरी ज ता हदगाव यांनी रु 100 च्या बॉण्डवर शपथपत्र दिले की त्यांचा मुलगा सचितानंद संभाराव अमृते हा संज्ञान झाला असून त्यांच्या नावापुढील सुशीलाबाई हा अपाक शेरा कमी करण्यात यावा व सचितानंद संभाजीराव पाटील यांनी अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र सादर केलेवरून त्यांचे नाव सचितानंद संभाराव अमृते ऐवजी सचितानंद संभाजीराव पाटील असे करण्यात आले व त्यांची मौजे उमरी ज येथील शेत गट क्र 96 मधील लागवडियोग्य क्षेत्र 1 हे 18 आर व पो.ख.0.03 हे आर जमीनीवर नावात बदल नोंद घेण्यात आली.
सबब नोंद मंजूरीस्तव सादर.