Ferfar #3475 · उमरी (ज.)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 244
- Talathi
- मिरा उत्तम धनगरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार,कमलबाई केशवराव पवार यांनी अर्ज व रु 500 च्या बॉण्डवर ज्याचा क्र DW 334639 आहे त्याद्वारे विणमोबादला वाटणीपत्र करून आपल्या नावे असलेली मौजे उमरी ज येथील शेत गट क्र 244 मधील क्षेत्र 2.0 हे आर क्षेत्र लागवडियोग्य शेतजमीन आपली दोन मुले यांना खालीलप्रमाणे वाटणी करून दिली व आपला हिस्सा म्हणून त्यांनी सादर सर्वे/ गटात कोणतीही जमीन ठेवून घेतली नाही.
लिहून देणार: कमलबाई केशवराव पवार (खाता क्र 1540 ) गट क्र 244 क्षेत्र 2.0 हे आर पैकी,
लिहून घेणार:1) गजानन केशव पवार (नवीन खाता क्र 2046) गट क्र 244 क्षेत्र 2.0 हे आर पैकी, 1.0 हे आर
2) आत्माराम केशव पवार (नवीन खाता क्र 2047) गट क्र 244 क्षेत्र 2.0 हे आर पैकी, 1.0 हे आर
संमती देणार: 1) केशव जयराम पवार (पाती)
2)भाग्यश्री तुकाराम नवले (मुलगी)
वरीलप्रमाणे वाटणी पत्र मंजुरीस्तव सादर