सातबारा Watch

← उमरी (ज.)

Ferfar #3480 · उमरी (ज.)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
मिरा उत्तम धनगरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार, नरेंद्र रामराव टापरे रा. उमरी ज. ता. हदगाव यांनी रु 500 च्या बॉण्डवर ज्याचा क्र DW 544233 आहे त्याद्वारे वाटणीपत्र व संमती पत्र करून त्यांच्या नावे असलेली मौजे उमरी ज. येथील शेत गट क्र 107 मधील लागवडियोग्य क्षेत्र 2.00 हे आर पैकी त्यांचे सखे भाऊ सुरेन्द्र रामराव यांना लिहून देणार: नरेंद्र रामराव टापरे रा. उमरी ज. ता. हदगाव खाता क्र (839)एकूण क्षेत्र 2.00 हे आर पैकी लिहून घेणार :सुरेन्द्र रामराव टापरे रा. उमरी ज. ता. हदगाव खाता क्र (1752) वाटणी करून दिलेले क्षेत्र 0.32 हे आर संमती देणार : कल्पना नरेंद्र टापरे रा. उमरी ज. ता. हदगाव ( नाते पत्नी ) वरीलप्रमाणे कायमस्वरूपी वाटणी करून दिली.