Ferfar #1595 · वायपना (खुर्द )
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 188
- Talathi
- मिरा उत्तम धनगरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
अर्जदार, गजानन सटवाजी रा. लोहा ता. हदगाव यांनी अर्ज व रु 100 च्या बॉण्डवर नोटरी करून शपथपत्र केलेवरून त्यांच्या नावे असलेली मौजे वायपणा खु. येथील गट क्र 188 मधील लागवडियोग्य शेतजमीन क्षेत्र 1.31 हे आर वर त्यांचे नाव गजानन सटवाजी असे होते ते बदलून आधारप्रमाणे गजानन सटवा माळकोटे असे करण्यात आले.
सबब नोंद मंजुरिस्तव सादर.