सातबारा Watch

← वायपना (खुर्द )

Ferfar #1597 · वायपना (खुर्द )

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
17, 24, 38
Talathi
मिरा उत्तम धनगरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अर्जदार, रुख्मीनबाई किशनराव बारसकर यांनी अर्ज व रु 100 च्या बॉण्डवर ज्याचा क्र (60AB 115870) आहे शपथपत्र केलेवरूनव मौजे वायपणा खु. येथील गट क्र 17 मधील 0.16 हे आर, सामाईक नावे (1) रुख्मीनबाई किशनराव बारसकर (2) लक्ष्मीबाई किशनराव माने, गट क्र 38 मधील 1.21 हे आर, सामाईक नावे (1) रुख्मीनबाई किशनराव बारसकर (2) लक्ष्मीबाई किशनराव माने व गट क्र 24 मधील 0.04 हे आर, सामाईक नावे (1) रुख्मीनबाई किशनराव बारसकर (2) लक्ष्मीबाई किशनराव माने (3) कीशन तुकाराम माने अशी शेतजमीन असून सदर अर्जदार हे इतर सामाईक क्षेत्र धारकांचे एकुलते एक वारस आहे असे सदर गावात पंचनामा अंती समजले व (1) लक्ष्मीबाई किशनराव माने दि: 29-09-2025 व , (2) कीशन तुकाराम माने 29-09-2008 रोजी मयत झाले असल्याचा पुरावा सादर केलेवरून मयताचे नाव कमी करण्यात आले.