सातबारा Watch

← खडकी (उजाड)

Ferfar #501 · खडकी (उजाड)

हादगाव, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
मंजुषा मोहन मैसनवाड
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनसंपदा महिला अर्बन को- ऑप.क्रे.सो.लि. नांदेड शाखा तामसा तर्फे शाखा अधिकारी श्रीकांत प्रेम चव्हाण गहाणखत लिहुन देणार : राजेश माधवराव शेवाळकर रा. खडकी (उजाड) यांनी दुय्यम निबंधक हदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2996-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश माधवराव शेवाळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.