सातबारा Watch

← खडकी (उजाड)

Ferfar #503 · खडकी (उजाड)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
मंजुषा मोहन मैसनवाड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 बोअर नोंद खातेदार नामे महाजन बालाजी गाडगे अर्ज दिला की त्यांचे नावे मोजे खडकी उजाड येथील गट न 55 मध्ये त्यांची एक स्वतंत्र बोअर घेतली असून त्यांच्या स्वतंत्र हिश्यात बोअर आहे करिता विनंती अर्ज व १००रु बॉंड वर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.