सातबारा Watch

← पांगरा (बेचिराग)

Ferfar #539 · पांगरा (बेचिराग)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
रविराज श्रीकृष्ण चव्हाण
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 इतर अधिकारत वारसाची नोंद कमी खातेदार :- नामे दयानंद प्रकाश सारंगे रा तळणी यांचे नावे मौ.पांगरा बे येथील शेत शिवारातील सर्वे नं 52 क्षेत्र 0 हे 80 आर जमीन असुन या शेतावर वारस म्हणुन नामे १. प्रकाश २. माधव ३. भारत ४. शिवाजी ५. आरुनाबाई ६. करुनाबाई नावे कमी करण्यासाठी विनंती अर्ज,५००रु बॉंड वर संमतीपत्र दिल्या वरून वर वारस नोंद कमी करण्यात आली.