सातबारा Watch

← हदगांव

Ferfar #12704 · हदगांव

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
187/1
Talathi
प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 दुरुस्ती हक्कसोडपत्र/वाटणीपत्र :- खातेदार नामे:- अजीम बेगम महेमूद खान पटेल,नगमा बेगम महेमूद खान पटेल,फरजाना बेगम महेमूद खान पटेल,सोहेल खान महेमूद खान पटेल फैजान खान महेमूद खान पटेल यांच्या नावे असलेली सामाईक जमीन मौजे हदगाव येथील गट क्र.187/1 क्षेत्र 0 हे 2574 आर जमीन असून अजीम बेगम महेमूद खान पटेल,नगमा बेगम महेमूद खान पटेल यांनी हक्कसोड दिल्यामुळे फरजाना बेगम महेमूद खान पटेल,सोहेल खान महेमूद खान पटेल,फैजान खान महेमूद खान पटेल यांना हक्कसोडपत्रा आधारे देण्यात आली. करिता विनंती अर्ज व रजिष्टर दस्त क्र.2043 हक्कसोडपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.