सातबारा Watch

← हदगांव

Ferfar #12715 · हदगांव

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
234/5
Talathi
प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 नाव दुरुस्ती नोंद :- खातेदार नामे:- सिमा विश्वाश वानखेडे यांच्या नावे असलेली मौजे हदगाव शिवारात शेत गट क्र.234/5 क्षेत्र 111चौ.मी. प्लॉट असून त्यांच्या नावात सिमा विश्वाश वानखेडे ऐवजी सिमा विश्वास वानखेडे असा बदल/ दुरुस्ती करण्यात आली. करिता विनंती अर्ज व 100 रु बॉंड वर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर