Ferfar #12736 · हदगांव
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 192/1/2
- Talathi
- प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
एकत्रीकरण नोंद :- खातेदार नामे शोभाबाई उत्तमराव भोसले यांच्या नावे असलेली मौजे हदगाव शिवारातील शेत गट क्र. 192/1/2 क्षेत्र 55 चौ.मी व तसेच प्रतिभा बळवंत खराटे यांच्या नावे असलेली मौजे हदगाव शिवारातील शेत गट क्र.192/1/2 क्षेत्र 56 चौ.मी.हे दोन्ही प्लॉट एकत्रीकरन करण्यात आले.
करिता विनंती अर्ज रु. 500 च्या बॉंड वर लिहुन देलेले शपथपत्रा आधारे नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.