सातबारा Watch

← हदगांव

Ferfar #12748 · हदगांव

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
235/1
Talathi
प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 हक्कसोडपत्र:- खातेदार नामे:- बुशरा सिद्दिकी कुरेशी,शाहिस्ता इझहार कुरेशी,सानिया बेगम मोहम्मद जफार,मोहम्मद आरिफ मोहम्मद हारून कुरेशी,शहेनाज बेगम शेख हारून यांच्या नावे असलेला सामाईक प्लॉट मौजे हदगाव येथील गट क्र.235/1 क्षेत्र 95 चौ.मी. असून बुशरा सिद्दिकी कुरेशी,शाहिस्ता इझहार कुरेशी,सानिया बेगम मोहम्मद जफार,मोहम्मद आरिफ मोहम्मद हारून कुरेशी यांनी हक्कसोड दिल्यामुळे हा प्लॉट नामे शहेनाज बेगम शेख हरून यांना देण्यात आला. करिता विनंती अर्ज व 500 रु बॉंड वर हक्कसोडपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.