सातबारा Watch

← हदगांव

Ferfar #12787 · हदगांव

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
25/1/B
Talathi
प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 वाटणीपत्र खातेदार नामे :- स्वाती रत्नाकर पोगरे यांनी यांच्या नावे असलेली जमीन मौजे हदगाव येथील शेत गट क्र. 25/1/B क्षेत्र 0 हे 46 आर जमीन असून त्यापैकी त्यांनी त्यांच्या पती नामे रत्नाकर बाबाराव पोगरे यांना क्षेत्र 0 हे 10 आर जमीन वाटून देण्यात आली करिता विनंती अर्ज व याबाबत 500रु बॉंडवर वाटणीपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.