सातबारा Watch

← धामदरी

Ferfar #1392 · धामदरी

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
आकाश राम कांबळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 खातेदार-चंद्रकलाबाई शंकरराव पताळे,गोविंद शंकरराव पताळे,गंगाबाई बंडु चव्हाण,रुक्मीनबाई शिवाजी पताळे,सहदेव शिवाजी पताळे,निवृत्ती शिवाजी पताळे,ज्योती देविदास बेंडे यांचे नांवे हिंदूकुटुंबातील वडिलोपार्जित वारसाने समाईक शेतजमीन मौ.धामदरी गट क्र.101,क्षेत्र-1हे57आर अशी एकूण जमीन असून खालील तपशीलाप्रमाणे आपापसात कुटुंबाच्या सोईकरिता वाटणीपत्राअधारे कायमची हिश्याप्रमाणे वाटून दिली आहे. 1)चंद्रकलाबाई शंकरराव पताळे,गट क्र.101 क्षेत्र-1हे57आर,पैकी क्षेत्र-0हे47आर 2)गोविंद शंकरराव पताळे,गट क्र.101 क्षेत्र-1हे57आर,पैकी क्षेत्र-0हे55आर 3)रुक्मीनबाई शिवाजी पताळे,गट क्र.101 क्षेत्र-1हे57आर,पैकी क्षेत्र-0हे55आर वरील प्रमाणे एकत्र हिंदूकुटुंबातील वडिलोपार्जित शेतजमीन विनामावेजा कुटुंबाच्या सोईकरिता लिहून देणार यांनी घेणार यांना वाटणीपत्रकाधारे कायमची आपापसात हिश्याप्रमाणे वाटून दिली आहे.करिता विनंती अर्ज व नोटरीकृत वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.