सातबारा Watch

← कोंढा

Ferfar #2570 · कोंढा

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-19
Objection until
2026-07-07
Certified
—
Gat / Survey
279
Talathi
रवी रामराव पल्लेवाड
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/06/2026 अर्जदार उत्तम बापुजी बोकारे रा.राहटी बु ता.नांदेड यांच्या नावे मौजे कोंढा येथील गट क्रमांक/सर्वे क्रमांक 279 क्षेत्र 0.20 आर च्या 7/12 उताऱ्यावर त्यांचे नाव चुकीने उत्तम बापुजी कदम अशी नोंद झालेले आहे,अर्जदार यांनी त्यांच्या नावाबाबतच्या पुराव्यासाठी आधार कार्ड व फेरफार नक्कल असे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडलेली आहेत. तरी सदर 7/12 उताऱ्यावरील चुकीची नोंद दुरुस्त करून उत्तम बापुजी बोकारे अशी योग्य नावाची नोंद करण्यात आली, करीता विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंडपेपरवर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.