सातबारा Watch

← कोंढा

Ferfar #2609 · कोंढा

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
216
Talathi
रवी रामराव पल्लेवाड
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 खातेदार चांदू सखाराम कदम,नवनाथ सखाराम कदम,गंगाबाई निवृत्ती कदम,अर्जुन निवृत्ती कदम,भागवत निवृत्ती कडा,गोकर्णा प्रभाकर जाधव यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे कोंढा ता.अर्धापूर येथील वडिलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील सामाईक शेतजमीन गट क्र.216 क्षेत्र 1 हे.31आर जमीन खालील प्रमाणे आप-आपसात वाटून दिली व घेतली आहे. 1)चांदू सखाराम कदम यांना गट क्र.216 क्षेत्र 1 हे.31आर पैकी 0 हे.44 हे.आर 2)नवनाथ सखाराम कदम गट क्र.216 क्षेत्र 1 हे.31आर पैकी 0.43 हे.आर 3)गंगाबाई निवृत्ती कदम,अर्जुन निवृत्ती कदम,भागवत निवृत्ती कदम यांना गट क्र.216 क्षेत्र 1 हे.31आर पैकी सामाईक 0.44 हे.आर वरील प्रमाणे जमीन वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.