Ferfar #2337 · देगांव कुऱ्हाडा
अर्धापुर, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
खातेदार- गजानन बालाजी कदम,राहणार-देगाव कु.येथील रहिवाशी असुन त्यांचे नांवे हिंदूकुटुंबातील वडिलोपार्जित शेतजमीन मौ.देगाव कु.गट क्र.258 क्षेत्र-0हे46आर,पो.ख.0हे 10आर,गट क्र.273 क्षेत्र-0हे20आर,गट क्र.191 क्षेत्र-0हे98आर,गट क्र.190 क्षेत्र-0हे43आर अशी जमीन असून खालील तपशीलाप्रमाणे पत्नीस,मुलास कुटुंबाच्या सोईकरिता वाटणीपत्राअधारे कायमची आपापसात वाटून दिली आहे.
1)सविता गजानन कदम,गट क्र.258 क्षेत्र-0हे46आर,पो.ख.0हे 10आर,पैकी संपूर्ण व तसेच गट क्र.273 क्षेत्र-0हे20आर,पैकी संपूर्ण
2)सौरभ गजानन कदम,गट क्र.191 क्षेत्र-0हे98आर,पैकी संपूर्ण
3)करण गजानन कदम,गट क्र.190 क्षेत्र-0हे43आर,पैकी संपूर्ण
व तसेच खातेदार बालाजी महादजी कदम राहणार-देगाव कु.येथील रहिवाशी असुन त्यांचे नांवे हिंदूकुटुंबातील वडिलोपार्जित शेतजमीन मौ.देगाव कु.गट क्र.194 क्षेत्र-0हे97आर,अशी जमीन असून खालील तपशीलाप्रमाणे मुलास कुटुंबाच्या सोईकरिता वाटणीपत्राअधारे कायमची वाटून दिली आहे.
1)गजानन बालाजी कदम,गट क्र.194 क्षेत्र-0हे97आर पैकी संपूर्ण
वरील प्रमाणे हिंदूकुटुंबातील वडिलोपार्जित शेतजमीन विनामावेजा कुटुंबाच्या सोईकरिता लिहून देणार यांनी वाटणीपत्रकाधारे कायमची आपापसात वाटून दिली आहे.करिता विनंती अर्ज व रजिस्टर नोटरीकृत वाटणीपत्र सादरकेल्यावरून नोंद घेण्यात आली.