सातबारा Watch

← गणपुर

Ferfar #1544 · गणपुर

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
खंडेराव भिमराव मंगनाळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 खातेदार केशव धोंडीबा खुळे रा. गणपूर ता. अर्धापूर यांचे नावे असलेली मौजे गणपूर येथील वडीलोपार्जीत व एकत्रीत कुटूंबातील शेतजमीन गट क्र. 52 मधील लागवडी योग्ये क्षेत्र 0.71 हे.आर.चौमी आणि पो.ख. क्षेत्र 0.02 हे आर. चौमी पैकी 0.13 हे.आर चौमी व खातेदार गोविंद धोडिंबा खुळे रा. गणपूर ता. अर्धापूर यांचे नावे असलेली मौजे गणपूर येथील वडीलोपार्जीत व एकत्रीत कुटूंबातील शेतजमीन गट क्र. 52 मधील लागवडी योग्य क्षेत्र 0.70 हे.आर.चौमी आणि पो.ख. क्षेत्र 0.02 हे आर. चौमी पैकी 0.12 हे.आर चौमी शेतजमीन ही त्यांनी आपला भाऊ नामे दिगांबर धोडिंबा खुळे यांना त्यांचे हिसे प्रमाणे कायमची वाटून देऊन ता‍बाही दिला आहे. करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.