Ferfar #620 · सांगवी खु.
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 1
- Talathi
- खंडेराव भिमराव मंगनाळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
खातेदार गजानन मारोती देशमुख यांनी अर्ज दिला आहे कि , श्री मारोती नारायण देशमुख व मारोती नारायण मुळे नावे असलेली जमीन अडनाव नसल्याने व आठ अ एकत्र झाल्याने मारोती नारायण मुळे यांची गट क्र १ मधील क्षेत्र ०.०१ हे आर जमीन वारसाने गजानन मारोती देशमुख यांचे नावे झाली आहे सदर जमिन मूळ मालक मारोती नारायण मुळे यांच्या नावे करण्याकरिता शपथपत्र व अर्ज दिले वरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली.