Ferfar #529 · वाहेदपूर
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- सुभाष सुराजी आडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार माणिका मारोती टेकाळे यांनी अर्ज दिला कि त्यांनी त्यांच्या वाहेदपूर यथील शेत गट क्र 36 मधील क्षेत्र 1 हे ३० आर मध्ये एक बोअरवेल खोदला असून त्यांची तलाठी दप्तरी नोंद करिण्या करिता दिलेला अर्ज शपथ पत्र पंचनामा वरून नोंद घेण्यात आली