Ferfar #1690 · बामणी
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 175
- Talathi
- सुभाष सुराजी आडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार नागेश बालाजीराव राजेगोरे हे रा.शेलगाव बु ता.अर्धापूर येथील रहिवाशी असून त्यांचे नाव मौजे बामणी येथील शेतजमीन गट क्र.175 मध्ये 1 हे.40 आर व पो.ख 0.02 आर जमीन असून सदर 7/12 उतारावर त्यांचे आडनाव राजेगोरे नसल्यामुळे त्यांना बँकिग कामास अडचण येथ आहे,करीता विनंती अर्ज व नाव दुरुस्ती शपथपत्रावरून नोंद घेण्यात आली.