Ferfar #4828 · पिंपळगाव म.
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- स्नेहल श्यामसुंदर खेडकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
नांव दुरुस्ती नोंद
खातेदार अनंत प्रतापराव कल्याणकर यांची मौ पिंपळगाव म ता अर्धापुर येथील
शेत गट क्रं 66 मध्ये जमीन असुन
त्यात 7/12 मध्ये नांव आनंतराव प्रतापराव देशमुख असे झाले आहे
त्यांचे आधार कार्ड प्रमाणे पुर्ण नांव अनंत प्रतापराव कल्याणकर असेच आहे
करीता अर्जदारांनी विनंती अर्ज व 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र दिल्यावरुन नांव दुरुस्ती नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर