Ferfar #4837 · पिंपळगाव म.
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 298
- Talathi
- स्नेहल श्यामसुंदर खेडकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : मंडऴ अधिकारी
आदेश क्रमांक : नावात दुरुस्ती -1
आदेश दिनांक : 04/11/2026
नावात दुरुस्ती नोंद
खातेदार कामाजी वामनराव कल्याणकर रा पिंपळगाव महादेव येथील रहिवाशी असून मौजे पिंपळगाव महादेव येथी गट क्र २९८ मध्ये ० हे ३३ आर शेतजमीन मध्ये त्यांचे नाव कामाजी वामनराव देशमुख असे आहे व सदरील जमीन ही १७७३ या फेरफार नुसार मिळाली परंतु त्यांच्या कागदोपत्री कामाजी वामनराव कल्याणकर असे नाव आहे करिता सदरील ७/१२ अभिलेखात कामाजी वामनराव कल्याणकर असे नाव दुरुस्ती करण्याकरिता १०० च्या मुद्रांकपेपर वर शपथपत्र ,आधारकार्ड व स्थानिक चौकशी आधारे नोंद घेण्यात आली करिता मंजुरीस्तव सादर.