सातबारा Watch

← पिंपळगाव म.

Ferfar #4839 · पिंपळगाव म.

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
स्नेहल श्यामसुंदर खेडकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 खातेदार सदाशिव माणिकराव देशमुख यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे पिंपळगाव म.ता.अर्धापूर जि.नांदेड येथील वडिलोपार्जित शेतजमीन गट क्र.157 क्षेत्र 0.09 हे.आर हि पूर्ण जमीन त्यांनी त्यांची सून नामे वर्षा अजिंक्य देशमुख यांना वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.