Ferfar #1812 · पारडी म.
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/1
- Talathi
- रविंद्रकूमार रामराव अंबुरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
खातेदार सुधाकर रामराव देशमुख (सुर्यवंशी) ,उमाकांत रामराव देशमुख (सुर्यवंशी) यांनी मौजे पार्डी म. यथे असलेली वडिलोपार्जित ,एकत्रित कुटुंबातील शेत जमीन गट क्र 3/1 क्षेत्र : 2.0692 आकरणी : 6.89 शेत जमीन वर्षा सुधाकरराव देशमुख , स्मिता उमाकांत देशमुख यांना ज्याचे त्याचे हिस्से प्रमाणे पुढील प्रमाणे वाटून दिली आहे.
१) वर्षा सुधाकरराव देशमुख यांना गट क्र ३/१ क्षेत्र : 1.0346 आकरणी : 3.45
२) स्मिता उमाकांत देशमुख यांना गट क्र ३/१ क्षेत्र : 1.0346 आकरणी : 3.45
याप्रमाणे जमीन पंचा समक्ष वाटून दिली व घेतली आहे आणि ताब्यात दिली आहे करीता वाटणीपत्र व अर्जावरून नोंद घेण्यात आली.