सातबारा Watch

← पांगरी तर्फे कारवाडी

Ferfar #916 · पांगरी तर्फे कारवाडी

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
11, 153
Talathi
रविंद्रकूमार रामराव अंबुरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 खातेदार उत्तम गणपती दुधाटे ,यांनी मौजे पांगरी यथे असलेली वडिलोपार्जित ,एकत्रित कुटुंबातील शेत जमीन गट क्र 11 क्षेत्र : 0.74 हे आर पो.ख 0.0 हे आर., गट क्र 153 क्षेत्र : 0.86 हे आर पो.ख 0.0 हे आर, हे योगेश्वर उत्तम दुधाटे (उत्तम गणपती दुधाटे यांचा मुलगा) यांना ज्याचे त्याचे हिस्से प्रमाणे पुढील प्रमाणे वाटून दिली आहे. १) योगेश्वर उत्तम दुधाटे यांना ,गट क्र 11 क्षेत्र : 0.74 हे आर पो.ख 0.0 हे आर., गट क्र 153 क्षेत्र : 0.86 हे आर पो.ख 0.0 हे आर. याप्रमाणे जमीन पंचा समक्ष वाटून दिली व घेतली आहे आणि ताब्यात दिली आहे करीता वाटणीपत्र व अर्जावरून नोंद घेण्यात आली