Ferfar #3533 · लहान
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195
- Talathi
- भास्कर त्रिंबकराव शेळके
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
हक्कसोडपत्र लिहून देणार:राजेश कैलास दळवे,कल्पना,पद्माकर काळे,अर्चना गणपत सोनटक्के,गणेश कैलास दळवे
हक्कसोडपत्र लिहून घेणार:नंदाबाई कैलास दळवे
वरील प्रमाणे लिहून देणार व घेणार यांच्या नावे मौजे लहान येथील गट क्र.195 क्षेत्र 0.92 हे.आर हि वडिलोपार्जित व सामाईक शेतजमीन असून सदरील जमिनीवरील आपला हक्क वरील प्रमाणे लिहून देणार यांनी लिहून घेणार हे नात्याने आई असून त्याच्या हक्कात विनामावेजा सोडून दिला आहे,करीता विनंती अर्ज व हक्कसोडपत्राआधारे नोंद घेण्यात आली.