सातबारा Watch

← चेनापूर

Ferfar #1553 · चेनापूर

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
93, 96
Talathi
संभाजी रघुनाथ घुगे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 खातेदार आनंदराव दत्तराव पुयड यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे चेनापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील वडिलोपार्जित शेतजमीन गट क्रमांक 93 क्षेत्र 1 हेक्टर 13 व गट क्रमांक 96 क्षेत्र 0.47 आर ही जमीन आपल्या मुलास व पत्नीस वाटून दिली आहे. 1)मंगलबाई आनंद पुयड यांना गट क्रमांक 93 क्षेत्र 1 हेक्टर 13 आर पैकी 0.60 आर 2)श्यामसुंदर आनंदराव पुयड यांना गट क्रमांक 96 क्षेत्र 0.47 आर पुर्ण वरील प्रमाणे जमीन वाटून देऊन ताबाही दिला आहे करिता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली