सातबारा Watch

← चेनापूर

Ferfar #1554 · चेनापूर

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
115
Talathi
संभाजी रघुनाथ घुगे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 खातेदार बालाजी मारोतराव जंगीलवाड यांनी आपल्या नावे असलेली मौजे चेनापूर ता.अर्धापूर येथील वडिलोपार्जित शेतजमीन गट क्र.115 क्षेत्र 1 हे.87 आर पैकी 1 हे.74 आर जमिन खालील प्रमाणे आपला मुलगा आणि भाऊ यांना वाटून दिले आहे. 1)गोविंद मारोतराव जंगीलवाड यांना गट क्र.115 क्षेत्र 1 हे.87 आर पैकी 0.94 आर 2)योगेश बालाजी जंगीलवाड यांना गट क्र.115 क्षेत्र 1 हे.87 आर पैकी 0.80 आर वरील प्रमाणे जमिन वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.