सातबारा Watch

← चेनापूर

Ferfar #1555 · चेनापूर

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
120, 123
Talathi
संभाजी रघुनाथ घुगे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 खातेदार गोविंद मारोतराव जंगीलवाड यांनी आपल्या नावे असलेली मौजे चेनापूर ता.अर्धापूर येथील वडिलोपार्जित शेतजमीन गट क्र.120 क्षेत्र 0.80 हे.आर पूर्ण व गट क्र.123 क्षेत्र 0.52 आर पूर्ण जमिन खालील प्रमाणे आपला मुलगा आणि पुतण्या यांना वाटून दिले आहे. 1)वेदांत गोविंद जंगीलवाड अ.पा.क आई रजनी गोविंद जंगीलवाड यांना गट क्र.120 क्षेत्र 0.80 हे आर पैकी 0.40 हे.आर व गट क्र.123 क्षेत्र 0.52 हे.आर पैकी 0.26 आर 2)योगेश बालाजी जंगीलवाड यांना गट क्र.120 क्षेत्र 0.80 हे आर पैकी 0.40 हे.आर पैकी 0.40 हे.आर व गट क्र.123 क्षेत्र 0.52 हे.आर पैकी 0.26 आर वरील प्रमाणे जमिन वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.