सातबारा Watch

← चेनापूर

Ferfar #1557 · चेनापूर

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
संभाजी रघुनाथ घुगे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 खातेदार बाळु प्रकाश राठोड यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे चेनापूर ता. अर्धापुर जि. नांदेड येथील वडीलोपार्जित शेतजमीन गट क्र.37 क्षेत्र 1 हे.0 आर पैकी 0.20 हे. आर जमीन त्यांनी नात्याने चुलते पुतणे आपल्या सख्या चुलते नामे सुभाष किशन राठोड यांना वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.