सातबारा Watch

← लोणी बु.

Ferfar #1472 · लोणी बु.

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
संभाजी रघुनाथ घुगे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार केशव दत्ता खुरगावकर रा. लोणी बु. यांची विनंती आहे की, मौजे लोणी बु.येथील गट क्रमांक/सर्वे क्रमांक 117 क्षेत्र 1.42 क्पो.ख 0.04 च्या 7/12 उताऱ्यावर त्यांचे नाव चुकीने केशव दत्तात्र्य अशी नोंद झालेले आहे. अर्जदार यांनी त्यांच्या नावाबाबतच्या पुराव्यासाठी आधार कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडलेली आहेत. तरी सदर 7/12 उताऱ्यावरील चुकीची नोंद दुरुस्त करून केशव दत्ता खुरगावकर अशी योग्य नावाची नोंद करण्यात आली, करीता विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली