सातबारा Watch

← लोणी बु.

Ferfar #1473 · लोणी बु.

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
संभाजी रघुनाथ घुगे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार अशोक जनार्धनराव बुटले रा. लोणी बु.ता.अर्धापूर यांची विनंती आहे की, मौजे लोणी बु येथील गट क्रमांक/सर्वे क्रमांक 163 क्षेत्र 3 हे.आर व पो.ख 0.03 आर च्या 7/12 उताऱ्यावर त्यांचे नाव चुकीने अशोक जनार्धन बूटले अशी नोंद झालेले आहे. अर्जदार यांनी त्यांच्या नावाबाबतच्या पुराव्यासाठी आधार कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडलेली आहेत. तरी सदर 7/12 उताऱ्यावरील चुकीची नोंद दुरुस्त करून अशोक जनार्धनराव बुटले अशी योग्य नावाची नोंद करण्यात आली, करीता विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली