Ferfar #11468 · अर्धापूर
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 566
- Talathi
- किरण व्यंकट मोरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:-
रमजान खान काले खान पठाण (मयत) अजमलखान रमजानखान रा. अर्धापूर(खाता क्रमांक3556290) यांचे गट/सर्व्हे क्रमांक566, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2519 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
रमजान खान काले खान पठाण (मयत) जुम्माखान रमजानखान रा. अर्धापूर(खाता क्रमांक3556291) गट/सर्व्हे क्रमांक566, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1395 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0024 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र.316 दि.26/03/2009 रोजी मुसा खान इसा खान पठाण यांना प्लॉट विक्री केला व त्यांनी दस्त क्र.981 दि.30/10/2009 रोजी वाजेदाबी शेख गुलाब व जरीनाबी शेख मजीद यांना प्लॉट विक्री केला व तोच प्लॉट यांनी खालील खरेदीदारास विक्री केला.
लिहुन घेणार :
शेख तयब शेख आजम , (खाता क्रमांक :-3561241)गट/सर्व्हे क्रमांक 566 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
शेख तयब शेख आजम , (खाता क्रमांक :-3561241)गट/सर्व्हे क्रमांक 566 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0024 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अर्धापुर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 128 दिनांक 30/01/2013 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.