सातबारा Watch

← अर्धापूर

Ferfar #11481 · अर्धापूर

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
675
Talathi
किरण व्यंकट मोरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार कुरेशी खलील अहेमद अब्दुल खुद्दुस हे.आजम कॉलनी हिंगोली येथील रहिवाशी असून त्यांचे नावे व सय्यद मुखीद अली सय्यद अनवर अली यांच्या नावे मौजे अर्धापूर येथील गट क्र.675 क्षेत्र 0.6773 हे.आर जमीन असून सदर ७/१२ उतारावर त्यांचे नाव खलील अहेमद अब्दुल खुद्दुस असे चुकून झाले आहे,करीता त्यांनी दिलेले विंनती अर्ज,शपथपत्र व इतर कागदपत्राआधरे ७/१२ वर त्यांचे नाव नबा डेव्हलपर्स प्रा.लि. हिंगोली तर्फे संचालक कुरेशी खलील अहेमद अब्दुल खुद्दुस व सय्यद मुखीद अली सय्यद अनवर अली अशी योग्य नावाची नोंद घेण्यात आली.