Ferfar #969 · हमरापूर
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- राहुल परशुराम चव्हाण
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार चैतन्य उर्फ बापुसाहेब लक्ष्मीकांतराव देशमुख रा.नरसिंह गल्ली होळी ता. नांदेड येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौ हमरापूर ता. अर्धापूर येथील गट क्र 83 मध्ये 0 1हे. 61.08 आर शेतजमीन आहे. सदर अर्जदार यांनी अर्ज व शपथपत्र दिले की त्यांच्या शेतात स्वतःचा बोअरवेल असून सदर बोअरवेलची नोंद सातबाऱ्यावर करावी सदर शपथपत्र व अर्जानुसार चौकशी पंचनामा केला त्यानुसार इतर अधिकाराच्या रकान्यात चैतन्य उर्फ बापुसाहेब लक्ष्मीकांतराव देशमुख यांच्या हिश्यात एक बोअरवेल अशी नोंद घेण्यात आली